MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा महत्वाचा निर्णय | अनेक उमेदवाराना बसणार मोठा झटका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ जुलै २०२१

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा महत्वाचा निर्णय | अनेक उमेदवाराना बसणार मोठा झटका

अनाथ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार


आई-वडिल नसलेल्या ज्या मुलांनी अनाथ प्रवर्गातून अर्ज केला होता त्यांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. अनाथ प्रवर्गातून ज्यांनी खोटे अर्ज केले होते त्यांना हा मोठा झटका असणार आहे. 
एमपीएससी आयोगानं  महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये मुलांनी, तर एमपीएससी गट ब – 2020 ज्या जाहिरातीमध्ये 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्या मुलांना आता 27 तारखेच्या आज अनाथ असलेले प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. अन्यथा अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अपात्र होणार आहेत.