मारईपाटण परिसरातील अनेक गावात पाणी घुसले Many villages were flooded - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जुलै २०२१

मारईपाटण परिसरातील अनेक गावात पाणी घुसले Many villages were flooded

माराई पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये व शेतीमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे माराई पाटण वाडी गुडा रापली बुद्रुक या गावात सर्वात जास्त शेतीचं व घराचे नुकसान झाले आहे तरी गावचे सरपंच देवगाव कोटनाके व माजी उपसरपंच प्रल्हाद काळे व गावचे पोलीस पाटील राहुल तंटामुक्ती अध्यक्ष मलकु पाटील कोटनाके सोनकांबळे प्रदीप काळे व मिलिंद कांबळे व समस्त गावकरी पाहणी करताना हजर होते.वाडी गुडाया गावातील लोकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे व पाहणी करताना गावचे सरपंच ग्रामपंचायत माराई पाटण देवगाव कोटनाके तसेच प्रल्हाद काळे तसेच पोलीस पाटील राहुल सोनकांबळे यांनी ज्या होऊन स्थानिक माहिती घेतली आहे.

व तसेच राहा पल्ली वाडीगुडा या गावाचा माराई पाटण ये-जा करण्याचा रस्ता बंद आहे