Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

मंगळवार, जुलै २०, २०२१

Maha Jyoti Nagpur Recruitment 2021 | महाज्योती नागपूर येथे 03 रिक्त जागा भरती


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे व्हिडिओ संपादक, शिक्षक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 27 जुलै 2021 आहे.
  • दाचे नाव – व्हिडिओ संपादक, शिक्षक
  • पद संख्या – 03 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3  रा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर – 440022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 & 27 जुलै 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1 : https://bit.ly/3wTxu6t

 PDF जाहिरात 2 : https://bit.ly/3hO8CJj

https://drive.google.com/file/d/13CrP2xgw6u6Bnucei9iHwAtN7J5WnLQx/view?usp=sharing


Maha Jyoti Nagpur Recruitment 2021 Details 

Maha Jyoti Nagpur Bharti 2021 : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur has declared the new recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.