gramayansevagatha | कृषी गाथा शुक्रवार, दिनांक , 23 जुलै - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ जुलै २०२१

gramayansevagatha | कृषी गाथा शुक्रवार, दिनांक , 23 जुलै

 ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे 


 कृषी गाथा - 2 

शुक्रवार, दिनांक , 23 जुलै

20 21

सायंकाळी 6. 00 वाजता 

आपली भेट होणार आहे ..

 *मा. श्री वीरेंद्र प्रेमदास बरबटे 

चाचेर ता. मौदा, जि. नागपूर 

*2004 पासून श्री सुभाष पाळेकर यांच्या तत्त्वानुसार नैसर्गिक शेती करीत आहे.  एकूण 16 एकर जमीन. 

*पाच गावरान गाई आणि चार बैल

* मुख्य पीक तांदूळ हळद तूर गहू आणि भाजीपाला

-----------------

उद्यम गाथा - 20

शनिवार, दिनांक 24 जुलै 2021

सायं 6.00 वाजता

 मा. मीरा जोशी Director, Epsillon cables Pvt. Ltd.

*She was actively involved in the development of special FRLS (Flame retardant low smoke cables) and AAAC (All Aluminium Alloy Conductors). 

*Epsillon Cables’ are  appreciated by the industry and many steel industries, Power, Textile, Cement Industries.

----------

 ज्ञान गाथा - 51  

रविवार, दिनांक, 25 जुलै 2021

वेळ -   सायं  4  वाजता

विषय - माहितीचा अधिकार

 मार्गदर्शक - ॲड. श्री श्रीकांत मधुकर पांडे 

दिवाणी, फौजदारी, महसूल, बँकेच्या विविध न्यायालयीन प्रकरणात सावनेर, कळमेश्वर व नागपूर न्यायालयातील कामाचा अनुभव.


फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात  आपण प्रश्न विचारून शंकानिरसन करू शकता.


सोबतच ग्रामायण प्रतिष्ठानचे फेसबुक पेज  https://www.facebook.com/gramayanpratishthan/       👍 करावे.

युट्युब वर ग्रामायण सेवागाथा https://www.youtube.com/c/gramayansevagatha   चॅनल सबस्क्राईब करावे.

[email protected] वर ईमेल पण करून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद !

संपर्क- ग्रामायण कार्यालय

8767790420