शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सोमवारी मुलाखती GMC - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जुलै २०२१

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सोमवारी मुलाखती GMC

आशिया खंडातील सर्वात मोठे आणि मध्य भारतातील रूग्णांसाठी आशादायी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे मोठी भरती होत आहे.

100 जागांसाठी भरती होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर (GMC)
मुलाखत : 26 जुलै 2021 रोजी होत आहेत.

✍🏻 शैक्षणिक पात्रता व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉