Gadchiroli Bharti Result पात्र उमेदवारांची यादी जाहीर | मुलाखतीची तारीख 3 ते 6 ऑगस्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जुलै २०२१

Gadchiroli Bharti Result पात्र उमेदवारांची यादी जाहीर | मुलाखतीची तारीख 3 ते 6 ऑगस्ट

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत उपविभागीय सहाय्यक पदभरती करिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ते 6 ऑगस्ट 2021 आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 


https://drive.google.com/file/d/1jShn-FIowdhdsuU98OKFt-dNauFdnViE/view


  • पदाचे नाव – उपविभागीय सहाय्यक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जुने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली
  • मुलाखतीची तारीख – 3 ते 6 ऑगस्ट 2021

यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF

यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF