वर्ग व विषयनिहाय २५% कमी झालेला अभ्यासक्रम-२०२१-२२ | Education2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ जुलै २०२१

वर्ग व विषयनिहाय २५% कमी झालेला अभ्यासक्रम-२०२१-२२ | Education2021

वर्ग-व-विषयनिहाय-२५-कमी-झालेला-अभ्यासक्रम-२०२१-२२ कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षी ही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. इ.1ली ते 12 वी या वर्गांचा 25% पाठ्यक्रम कमी | PDF

इ.1ली ते 12 वी या वर्गांचा 25% पाठ्यक्रम कमी | PDF