खुनाच्या आरोपीने कारागृहात घेतला गळफास | District Jail Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ जुलै २०२१

खुनाच्या आरोपीने कारागृहात घेतला गळफास | District Jail Chandrapurचंद्रपूर - जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नैताम असे मृताचे नाव आहे.  

गडचिरोली जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील आरोपी उमेश नैताम हा मागील 11 महिन्यापासून जिल्हा कारागृहात बंदिस्त होता. 21 जुलैला या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, उमेशने आत्महत्या का केली, याच कारण स्पष्ट झाले नाही. 
District Jail Chandrapur जिल्हा कारागृहात चंद्रपूर