District Hospital Chandrapur | जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मुलाखती आयोजित - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जुलै २०, २०२१

District Hospital Chandrapur | जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मुलाखती आयोजित

 

District Hospital Chandrapur | 

जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मुलाखती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (डीएपीसीयू), जी.एच. चंद्रपूर अंतर्गत ARTC, GH, WL चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 आहे.


  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
  • मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2021 आहे.


PDF जाहिरात
https://bit.ly/3B9t2nvkhabarbat news
chandrapur vidhan sabha  
chandrapur today newsS 
chandrapur gold rate 
chandrapur petrol price 
chandrapur thermal power plant 
chandrapur water park 
distance between chandrapur and nagpur
chandrapur forest 
chandrapur factory
chandrapur mp
chandrapur to pune
chandrapur zip code