चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ जुलै २०२१

चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या

बल्लारपूर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल मा ममता भोजनालयचे होते मालक


ममता भोजनालय संचालक दांपत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपुर :- चंद्रपुर बल्लारपुर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल मा ममता भोजनालय चे संचालक चंद्रमनी दुबे (60 वर्ष) व त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) राहणार टॉवर टेकडी, जूनोना रोड, बाबुपेठ यांनी गळफास
घेऊन भोजनालयात आत्महत्या केली.
 आत्महत्या मागील 3-4 दिवसांपूर्वी ची आहे असा अंदाज वर्तविला जात आहे.
   आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
   पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.
चंद्रभान दुबे-60 वर्ष व त्यांची पत्नी मंजू दुबे- 50 यांचे मृतदेह भोजनालयात आढळले, लगतच्या टॉवर टेकडी जूनोना रोड बाबुपेठ येथे होते वास्तव्य, दोघांच्या भोजनालयात गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ, शवाच्या कुजलेल्या स्थितीवरून ही आत्महत्या 3/4 दिवसांपूर्वीची असल्याचा,आत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात, शहर पोलिस करत आहेत.