calculator App | बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार Calculate - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ जुलै २०२१

calculator App | बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार Calculate

महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर जुलै व जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ देत असते, याही जुलै २०२१ मध्ये १७% वरून २८% महागाई भत्ता वाढ देऊ केली आहे. या २८% भत्ता वाढीमुळे आपला पगार किती ने वाढणार याचे कुतूहल सर्वांना असणार आहे यासाठी  calculator app बनवले आहे की त्यात फक्त आपले जुलैचे बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार calculate करून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा