Breaking News: एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ जुलै २०२१

Breaking News: एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद., अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.