आश्चर्यकारक! नाकात साप घालून तोंडातून काढला बाहेर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ जुलै २०२१

आश्चर्यकारक! नाकात साप घालून तोंडातून काढला बाहेर

 

आश्चर्यकारक! नाकात साप घालून तोंडातून काढला बाहेर

___________________________

साप बघितला की,अनेंकांची पाचावर धालण बसते.पण काहीजणांना साप धरण्याची कला अवगत असते.तुम्ही अनेक ठिकाणी सापाचे खेळ करणारा गारूडी पाहिला असेल,पण येथे ही व्यक्ती लांबट आकाराचा साप चक्क आपल्या नाकात घालून तोंडातुन बाहेर काढते.
  बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने नुकताच असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा व्हिडिओ पाहुन अंगावर काटा उभा राहतो.. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही