बसपाचे सरकारच 'एकमेव' पर्याय! @advsandeeptajne - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० जुलै २०२१

बसपाचे सरकारच 'एकमेव' पर्याय! @advsandeeptajne

 महाराष्ट्रातील जनतेला अँड.संदीप ताजनेंचे आवाहन
मुंबई३० जुलै

महाराष्ट्रात फुल-शाहू-आंबेडकरांना  मानणाऱ्या लोक सत्तेवर आहेअशात तळागाळातीलशोषितवंचितांना सहभागभागीदारी  देण्याची त्यांची मानसिकता आहेबसपाच्या घोषणेनूसार 'जिसकी जितनी संख्या भारीउसकी उतनी भागीदारीसर्वसमावेशक भागीदारी देणे आवश्यक आहेपंरतुवंचितांना हा न्याय केवळ बहुजन समाज पार्टीच देवू शकतेअसे मत बसपा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

 

राज्यातील अनुसूचित जातीअनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना नोकऱ्यांसह राजकारणसामाजिक भागीदारी अद्याप मिळालेली नाहीहे मिळवायचे असेल तरराज्यात फुले-शाहू-आंबेडकरांना मानणारे मा.कांशीराम यांच्या विचारधारेनूसार सुश्री बहन मायावती जीं च्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टीचे सरकार सत्तेवर आणण्याची नितांत आवश्यकता आहेअसे त्यांनी नमुद केले.
एससी,एसटी आणि ओबीसी प्रवर्गाला केवळ मायावतीच न्याय देवू शकतात.

 

सर्वसमावेशक सामाजिकशैक्षणिक आणि प्रशासकीय भागीदारी देण्याचे काम बसपाच करू शकतेअशी प्रतिक्रिया अँड.ताजने यांनी व्यक्त केली.एससीएसटी आणि ओबीसींना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे या अनुषंगाने बसपाने अगोदरपासूनच या प्रवर्गाच्या कोट्यातील अनुषेश भरण्याचा आग्रह केला आहेपंरतुकेंद्रासह महाराष्ट्र सरकार या वर्गांच्या हिताकरिता उत्सुक दिसत नाहीहे अत्यंत दुखदायक असल्याचे अँड.ताजने म्हणालेमहाराष्ट्र सरकारने तत्काळ एससी,एसटी तसेच ओबीसी प्रवर्गातील सरकारी नोकर्यांमधील  अनुषेश भरून काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

केंद्रशाला उशीरा सूचलेले शहानपण- सुश्री बहन मायावती जी
दरम्यान देशातील सरकारी वैद्यकीय महविद्यालयांमध्ये ऑल इंडिया कोटा (एआयक्यूअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातील जागांमध्ये ओबीसी प्रवर्गातील कोट्याची घोषणा बऱ्याच उशिराने घेण्यात आलेला निर्णय आहेकेंद्र सरकारने हा निर्णय अगोदरच घेतला असता तरयाचा आतापर्यंत बराच फायदा झाला असतापंरतुआता केवळ राजकीय स्वार्थापायी केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहेअशी भावना बसपा प्रमुख सुश्री मायावती यांनी शुक्रवारी ट्विटरवरून व्यक्त केलीबसपा सुरूवातीपासूनच सरकारी नोकऱ्यांमध्ये एससीएसटी तसेच ओबीसीच्या कोट्यातील अनुशेष पदे भरण्याची मागणी करीत आहेपंरतुकेंद्रासह उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील सरकार या वर्गांचे वास्तविक हित आणि कल्याणाकरिता नेहमी उदासीन दिसून येतातहे अत्यंत क्लेशदायक असल्याचे मायावती म्हणाल्या.पेज नेव्हिगेशन