कोविडमुक्त गावात 8 ते 12 वर्ग | नवीन मार्गदर्शक सूचना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ जुलै २०२१

कोविडमुक्त गावात 8 ते 12 वर्ग | नवीन मार्गदर्शक सूचना

#education #covid #khabarbat
 कोविडमुक्त गावात 8 ते 12 वर्ग | नवीन मार्गदर्शक सूचना 

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.