चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तरुण-तरुणींनी रोजगार संधी । 30 जुलैपर्यंत करा अर्ज | GB Educational Group - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ जुलै २०२१

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तरुण-तरुणींनी रोजगार संधी । 30 जुलैपर्यंत करा अर्ज | GB Educational Group


पदाचे नाव :- क्षेत्र समन्वयक (शिक्षण)

त्वरित भरणे आहे.

GB Educational Group करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ग्रामीण भागात गाव स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी मुलां / मुलींची आवश्यकता आहे.

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर, BSW/MSW असावा.

स्वतःची बाईक असावी.

शिक्षण क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

खालील लिंकला क्लिक करून गुगल फार्म भरून दिनांक ३०.०७.२०२१ रोज शुक्रवार सांयकाळी ०५.०० वाजेपर्यंत भरून पाठवावे. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 
गुगल फार्म लिंक
 shorturl.at/lqyFL