महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२४ जुलै २०२१

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीरमहाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021.
पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरण पूरक असा पर्याय आहे. मात्र हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांनाही परवडणारा आणि सोपा हवा. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारला उत्तम पर्याय आहेत. नागरिक इलेक्ट्रिक कार स्विकारतील. या सर्वांसाठी राज्य सरकारचं नवं धोरण अतिशय महत्वाचं आहे.”
------------------------ डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF