नाबार्डमध्ये 162 जागांसाठी भरती : आजच करा अर्ज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ जुलै २०२१

नाबार्डमध्ये 162 जागांसाठी भरती : आजच करा अर्जनाबार्ड मध्ये 162 जागांसाठी भरती होत असून सुमारे 70 हजार रुपये पगारापासून नोकरीची संधी आहे खालील पदे भरण्यात येत आहेत.

पदाचे नाव :

1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)
2 ) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा)
3 ) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS)
4) मॅनेजर (ग्रेड B) (RDBS)


✍🏻 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा