चार लाखाचा देशी दारूसाठा जप्त तीन आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जून २०२१

चार लाखाचा देशी दारूसाठा जप्त तीन आरोपी अटकेत




शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
पोलिसांच्या संयुक्त कारवाई भद्रावती शहरातील गवराळा येथे चार लाखाचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई पहाटे दरम्यान करण्यात आली.

अक्षय मन्ने , प्रवीण मंगल कटारे ,सुरज चंपत आगडे सर्व राहणार गौराळा भद्रावती असे आरोपीचे नाव आहे कटारे यांच्या सुरक्षा भिंतीमधील परिसरात दारू साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे चंद्रपूर व भद्रावती  पोलिसांनी संयुक्त धाड टाकून चार लाखाचा देशी दारु साठा जप्त केला व यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर अमोल तुळजेवार गुन्हे अन्वेषण विभाग भद्रावती शशांक बदमवार, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे यांनी केली.