फोन पे , गुगलपे सारख्या अँप्स ची तक्रार करू शकता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ जून २०२१

फोन पे , गुगलपे सारख्या अँप्स ची तक्रार करू शकता
💁‍♂️ UPI अँप्स पासून त्रस्त असणाऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट

🧐 भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने पेटीएम , गुगल पे यांसारख्या सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मवरील तक्रारी दूर करण्यासाठी -

⏲️ 24 ×7 हेल्पलाईन सुरु करणार आहे , आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे

💁‍♂️ - RBI ने सांगितले तसे सध्या तक्रारींसाठी सीएमएस पोर्टल आहे , मात्र नवीन पोर्टलचा थेट ग्राहकांना फायदा होईल , या पद्धतीत बँका, एनबीएफसी आणि बिगर बॅंकांच्या प्रीपेड पेमेंटचे ग्राहक ,देखील आपल्या तक्रारी नोंदवू शकतील

🤔 सध्या कुठं करता येते तक्रार - तसे आपले पेमेंट फेल झाले असतील ,आणि तरी खात्यातून पैसे कट झाले असतील तर आपण 1800-1201-740 या क्रमांकावर , तसेच www.bhimupi.org.in/get-touch या वेबसाईट वर - आपल्या UPI अँप्स ची म्हणजे फोन पे , गुगल पे सारख्या अँप्स ची तक्रार करू शकता

📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - कडून असलेले हे अपडेट आणि - ऑनलाईन तक्रारी बद्दलची हि माहिती ,आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे ,आपण थोडा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा