केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: वाहतूक व्यवस्था केली सुरळीत #NitinGadkari - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ जून २०२१

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: वाहतूक व्यवस्था केली सुरळीत #NitinGadkariनागपूरच्या पारडी भागात एका कार्यक्रमाला जात असतांना निर्माणाधीन पुलामुळे वाहतुक कोंडी झालेली बघून केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतुक सुरळीत करण्यात पोलिसांची मदत केली . यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणा-यांची गडकरीजींनी समजुत काढली.