पत्रकार विजय तायडे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ जून २०२१

पत्रकार विजय तायडे यांचे निधन

विद्या नगर , गल्ली नंबर 1, लोहारपुरा, लघुवेतन कॉलोनी येथील रहिवासी पत्रकार विजय वासुदेव तायडे यांचे शनिवारी रात्री 9.50 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 1 मुलगी, 4 भाऊ, 2 बहिणीसह बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी दुपारी 2 वाजता वैशाली नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.