प्रदेश राष्ट्रवादीतर्फे स्व विक्रांत तांबेना भावपूर्ण श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१४ जून २०२१

प्रदेश राष्ट्रवादीतर्फे स्व विक्रांत तांबेना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस व दक्षिण पश्चिम विधान सभा तर्फे युवा वाल्मिकी नेता स्व विक्रांत तांबे ह्य च्या अल्पशा वायत निधन झालें त्याच्या जाण्याने चटका लावून गेली व ही पोकळी न भरून निघणारी अहे असें भावपूर्ण विचार प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले व्यक्त केली प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंग परिहार ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शोकसभेचे अध्यक्ष मा आमदार दिनानाथ पडोळे ह्यांनी स्व तांबे ह्याच्या जाण्याने वाल्मिकी समाजाचा युवा नेते हरपला असे मा आमदार दीनानाथ पडोळे ह्यांनी व्यक्त केले प्रदेश उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष अनिलजी अहिरकर ह्यांनी ताबे ह्यांच्या मृत्यूमुळे पक्षाची हानी झालीआहे अशी भावना व्यक्त केली शोक सभेत प्रदेश सेवादल कार्याध्यश जनबा मस्के ज्वाला ताई धोटे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व श्रद्धांजली अर्पण केली ह्या प्रसंगी शहर सचिव स्व भीमराव हाडके ह्याना श्रद्धांजली अर्पण कर यात आली दक्षिण पश्चिम विभागीय अध्यक्ष सुजित ( मुन्ना) तिवारी ह्यांनी एक चांगला सहकारी गमावला अशी भावना व्यक्त केली ह्या प्रसगी अरविंद धेंगरे दुषयांत गटकीने प्रमोद जोंधळे उमाकांत मसराम मॅचिंद्र आवळे विजय मसराम बबलू चौहान सुशांत मून दीपक पाटील विनोद शेंडे बैठकीला उपस्थित होते शोक सभेचे संचालन प्रा विलास पोटफोडे ह्यांनी केले शेवटी ओम शांती !!! मंत्राने कार्यक्रमा ची सांगता झाली.