महाराष्ट्रात २१ जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य gold goldmark - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

महाराष्ट्रात २१ जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य gold goldmark
⏲️ तसे पाहिले तर आपल्या देशात १५ जून २०२१ पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले , मात्र राज्यात हे लागू होणार किंवा नाही याबाबत अनिश्चिता होती
दरम्यान आदेशानुसार राज्यातील २१ जिल्ह्यात काल पासून सोन्याचे दागिने व वस्तूंवर - हॉलमार्किंग असणं अनिवार्य करण्यात आले -तसेच इतर जिल्ह्यात हि ते लवकरच अनिवार्य होईल. कालपासून राज्यात अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर,सोलापूर,- तसेच जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पुणे, आणि मुंबई अशा 21 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे

हॉलमार्किंग हे एकप्रकारे - सोनाच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रच असते - दरम्यान हॉलमार्किंग केलेले दागिने कसे असतात - आणि यामुळे आपल्या कसा फायदा होतो - याविषयीची माहिती आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये समजून घेऊ

राज्यातील या २१ जिल्ह्यात - हॉलमार्किंग अनिवार्य झाले ,हि माहिती प्रत्येकासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा