जागतिक पर्यावरण दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ जून २०२१

जागतिक पर्यावरण दिन साजरा
शंकरपूर/ प्रतिनिधी                       
 येथील तरुण पर्यावरणवादी मंडळ व वनविभाग कार्यालय शंकरपूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला असून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तरुण पर्यावरणवादी मंडळ व वन विभागाने येथील वाघाई नर्सरी येथे 50 कडुनिंबाचे रोपटे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या सोबतच वाघाई जंगलात निसर्ग भ्रमण तर डोंगरगाव तलाव येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिनाचे  महत्त्व ओळखून वनपाल यु बी लोखंडे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वनरक्षक केदार, सोनुले, भैसारे तथा तरुण पर्यावरणवादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते..