विष प्राशन करून युवकाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जून २०२१

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
  : शहरातील सावरकर नगर येथे राहणाऱ्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 28 रोजी सोमवारला घडली या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे
 कार्तिक दिलीप बोंडे राहणार सावरकर नगर असे आत्महत्या करणारे युवकाचे नाव आहे दिलीप हा घटनेच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत होता घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली घटनेचे कारण कळू शकले नाही.