पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत विविध कामांचे भूमीपुजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ जून २०२१

पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत विविध कामांचे भूमीपुजन




माजी आमदार आदरणीय प्रा. अतुल देशकर यांचे लाभले मार्गदर्शन 

सुरज सूर्यवंशी /ग्रामीण तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी
पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यात विविध ठिकाणी कामे मंजूर झालेले असून याबाबत माजी आमदार आदरणीय प्रा अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली या कामांची निवड करण्यात आली. या कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम त्यांचेच हस्ते संपन्न होणार होता, परंतु प्रासंगिक कारणांमुळे ते राहू न शकल्यामुळे या कामांचे भूमिपूजन प्रा.  रामलाल महादेव दोनाडकर, सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी.सौ. सुनीताताई ठवकर ,उपसभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी .अॅड.सौ. दीपाली ताई मेश्राम. जिल्हा परिषद सदस्या चंद्रपुर.सौ. उर्मिलाताई धोटे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी .श्री. प्रकाशभाऊ नन्नावरे सदस्य पंचायत समिती  ब्रम्हपूरी, सौ. ममताताई  कुंभारे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी , सौ सुनंदाताई ढोरे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी यांचे हस्ते करण्यात आले 
       यावेळी श्री. रविभाऊ मेश्राम माजी सभापती पं. स. ब्रह्मपुरी .श्री अनिलजी तिजारे सरपंच तलोधी श्री ज्ञानेश्वरजी दिवटेभाजपा युवा नेते तथा ठेकेदार साहेब बल्लारपूर. श्री धीरज पाल भाजपा सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी ,श्री दिवारू कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते 
         मौजा-बोरगाव येथे सौ. उर्मिलाताई धोटे यांनी सुचवलेल्या काम-सौर उर्जेवर आधारित दुहेरी वाटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ मेघा कवडुजी पिंपळकर,श्री रुपेशजी मैंद उपसरपंच बोरगाव. श्री धनु गौतम तोंडरे सदस्य ,सौ वैशाली महेश ठाकरे सदस्या,सौ.अर्चना विजय  दोनाडकर सदस्या.तसेच भाजपा ज्येष्ठ नेते श्री.प्रभाकरजी भागडकर ,मन्सारामजी तोंडरे, ईश्वरजी मैंद, अंबादासजी दुपारे माधवजी प्रधान इ.प्रामुख्याने उपस्थित होते 
     मौजा भगवानपुर येथे श्री प्रकाशजी  नन्नावरे सदस्य पंचायत समिती  ब्रम्हपूरी यांनी सुचवलेली काम- सौर उर्जेवर आधारित दुहेरी वॉटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सौ. मनीषा मडावी सरपंच ,श्री सुधाकरजी कांबळी उपसरपंच,श्री. राजेश्वरजी ठाकरे सदस्य ,राजूजी प्रधान सदस्य, सौ. अर्चना मरस्‍कोल्हेे सदस्या ,प्रल्हादजी चौधरी ,ईश्वरजी नन्नावरे ,नामदेवजी शेंडे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते 
          मौजा- चोरटी येथे श्री.प्रकाशजी नन्नावरे पंचायत समिती सदस्य ब्रह्मपुरी यांनी सुचवलेली काम हायमास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सरपंच सौ. मनीषा मडावी .उपसरपंच श्री सुधाकरजी कामडी , राजेश्वरजी ठाकरे ,राजूजी प्रधान ,सौ. अर्चना मरस्कोल्हे , प्रल्हाद चौधरी,  दिलीप जी राऊत, विश्वनाथ ढोरे,  देविदास प्रधान इत्यादी उपस्थित होते 
       मौजा-वायगाव येथे श्री. प्रकाश भाऊ नन्नावरे यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच श्री गुरुदेवजी तुपट ,,उपसरपंच श्री चक्रधर ढोक ,ग्रा.पं. सदस्य श्री सुधाकरजी नन्नावरे ,श्री सदानंद शेंडे ,सौ. कौशल्याताई बुल्ले, सौ. भारती निकोडे .इत्यादी उपस्थित होते
        मौजा गांगलवाडी येथे सौ. सुनीताताई ठवकर उपसभापती पं.स.ब्रम्हपूरी यांनी सुचवलेले काम जिल्हा परिषद शाळेला स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच श्री धनंजयजी बावणे .ग्रा.पं.सदस्य श्री .विवेक बनकर .सौ.  सुमती खरकाटे सदस्या.सौ हिरकन्या कोसे सदस्या, श्री बरकत अली शेख .हे प्रामुख्याने उपस्थित होते 
       मौजा- डोरली येथेे प्रा. रामलाल महादेव दोनाडकर सभापती ,पंचायत समिती ,ब्रह्मपुरी यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सरपंच सौ. वनश्री शेंडे, उपसरपंच श्री ठाकरे ,ग्रा.पं.सदस्य श्री संजय तलांडे,श्री. जगदीश अलोने.सौ.गीता विलास राऊत सौ.आखाडे ग्रामसेविका श्री. संजय ऊरकूडे रोजगार सेवक, श्री. देविदास राऊत ग्रा.पं. कर्मचारी .श्री सुरेशजी राऊत, श्री. भाग्यवान ठाकरे श्री केवळरामजी ठाकरे, श्री. भगवानजी घुटके श्री. नवनाथ  भेंडारे ,श्री. विश्वनाथजी राऊत,श्री.मधुकरजी दोनाडकर,श्री.सागर लिंगायत श्री  नामदेवजी पत्रे, श्री. हरीजी घुटके श्री. मारुती दोनाडकर श्री .नरेश ठाकरे ,श्री. मनोहरजी ठाकरे,श्री. रामभाऊ राऊत ,श्री. पप्पू राऊत  श्री. धनराज बुल्ले आणि बहुसंख्य डोरलीवासीय जनता उपस्थित होती