महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी साधला संवाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ जून २०२१

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी साधला संवाद

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी "संवाद" या फेसबूक लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


आज 'कोविड काळात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केलेले कार्य' या विषयावर 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी संवाद साधला. 

विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी "संवाद"

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी "संवाद" या फेसबूक लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज 'कोविड काळात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केलेले कार्य' या विषयावर 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून महापौर राखी संजय कंचर्लावार संवाद साधत आहेत.

Khabarbat news यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ४ जून, २०२१