पहिली ते बारावीची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ जून २०२१

पहिली ते बारावीची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध !

📚 राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक विक्रेते यांना - इयत्ता पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून 


🧐 शाळेमध्ये, दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत - असे आज बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले 


🔰 तुम्हाला माहिती असेल मागच्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले - आणि नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु झाले आहे 


🔰 दरम्यान आता संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता पहिली ते बारावीची सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके - बालभारतीच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत


🔰 याव्यतेरिक्त संपूर्ण राज्यामध्ये कोरोनामुळे नियमित व्यवहार बंद असल्याने, काही शहरांतील दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये


🔰 म्हणून पहिली ते बारावीच्या सर्व वर्गाची - पाठ्यपुस्तके मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेस्थळावर पीडीएफ स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांना ते विनामूल्य डाऊनलोड करता येतील 


🔖 पहिली ते बारावीचे पाठ्यपुस्तके - विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत, हि माहिती प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा