नागपूर मेट्रो | पद संख्या – 18 जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2021 Maha Metro Nagpur Bharti 2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ जून २०२१

नागपूर मेट्रो | पद संख्या – 18 जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2021 Maha Metro Nagpur Bharti 2021

EQUIREMENT OF EXPERIENCED EMPLOYEES FROM METRO RAIL / RAILWAY / RAILWAY PSU'S ON CONTRACT / DEPUTATION BASIS FOR THE PERIOD OF FIVE YEARS FOR O & M WING OF MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED FOR NAGPUR METRO RAIL PROJECT  
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
 • पद संख्या – 18 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा –
  • व्यवस्थापक – 40 वर्षे
  • सहाय्यक व्यवस्थापक – 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2021 आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


https://www.mahametro.org/pdf/Maha_Metro_HR_02_2021_23062021.pdf