17 जूनला बंद राहणार SBI च्या ग्राहकांसाठी ही सेवा ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ जून २०२१

17 जूनला बंद राहणार SBI च्या ग्राहकांसाठी ही सेवा !

स्टेट बँक इंडियाकडून ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी  


⏰ त्यानुसार गुरुवारी SBI च्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील - अशी माहिती SBI ने दिली 

● SBI ने दिलेल्या माहितीनुसार - ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतेही अडचण येऊ नये, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशनचे काम सुरु आहे

● त्यासाठी उद्या - 17 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप, योनो लाइट आणि यूपीआय लाईट या सर्व सुविधा बंद असतील

● त्यामुळे SBI च्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून महत्वाचे व्यवहार करायचे असल्यास, ती कामे आजच करून घ्यावी - असे स्टेट बँक इंडियाने सांगितले 

📌 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या - ग्राहकांसाठी असलेली हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा