सर्व ठिकाणी पूर्ण आणि कठोर टाळेबंदी करा : उच्च न्यायालय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मे २०२१

सर्व ठिकाणी पूर्ण आणि कठोर टाळेबंदी करा : उच्च न्यायालय


राज्यात ज्या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा सर्व ठिकाणी पूर्ण आणि कठोर टाळेबंदी लावण्याचा विचार करावा, अशी सूचना
#मुंबईउच्चन्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.


नागपूर शहराचा पॉझिटिव्हिटी दर चौदा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासांत १६२६३ चाचण्या झाल्या व २२५५ नवे बाधित निघाले


देशात आतापर्यंत १६ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचं #लसीकरण झालं असून,गेल्या २४ तासात १९ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना #कोविडप्रतिबंधकलस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.