आमदार किशोर जोरगेवार यांनी केली वर्धा नदीची पाहणी, पाण्याचा प्रवाह वळवून करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
०६ मे २०२१
Home
चंद्रपूर
आमदार किशोर जोरगेवार यांनी केली वर्धा नदीची पाहणी, पाण्याचा प्रवाह वळवून करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
आमदार किशोर जोरगेवार यांनी केली वर्धा नदीची पाहणी, पाण्याचा प्रवाह वळवून करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
चंद्रपूर तालुक्यातील सात गावांचा पाणी पूरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर गावांच्या पूरवठा विहीरींना पाणी पूरवठा करणा-या धानोरा येथील वर्धा नदीची पाहणी करत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सुचना संबधीत विभागाला केल्या आहेत. यावेळी धानोरा सरपंच छाया वासाडे, पिपरीच्या सरपंच वैशाली चंन्दू मातने, सिदुरचे सरपंच मथे, वेंडलीच्या सरंपच प्रतिमा अलवलवार, नागाडाचे सरपंच, शेणगावच्या सरपंच यांच्याासह सामाजीक कार्यकर्ता नंदु वासाडे, धानोराच्या ग्रामपंचायत सदस्या मनिषा ढावरी, पिपरीचे उपसरपंच हरिओम पोटवले, सदस्या मुसडे, भवन चिने, वर्षा निर्बड, वेंडलीचे उपसरपंच राज कुमार नागपूरे, शिधूरचे उपसरपंच गानफाडे, सदस्य सुनील इग्रपवार, समाजीक कार्यकर्ता गणपत कुडे, प्रकाश अलवलवार आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर तालुक्यातील पिपरी, धानोरा,सिदून,वेंडली,शेणगाव,चिंखबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
