आजारातून निघाल्यानंतर हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०२१

आजारातून निघाल्यानंतर हॉटेल व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्याशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) - कोरोना मुक्त होऊन आलेल्या हाटेल व्यवसाईकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

राजू नामदेव पिपराडे वय 52 वर्ष राहणार गौतम नगर असे इसमाचे नाव असून या हॉटेल व्यवसाई काला कोराना ची लागण झाल्याने तो भद्रावती उपचार घेत होता तो आर्थीक विवचनेत असल्याने तो कोरोना मुक्त झाल्यानंतर तो घरी आला आणि दोन दिवसानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती घरच्यांना होताच या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.