दोन वर्ष पूर्ण : पराभवाचे काटे आजही रुततात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मे २०२१

दोन वर्ष पूर्ण : पराभवाचे काटे आजही रुततात
आणि मी 23 मे 2019 ला #चंद्रपूर_लोकसभेत पराभुत झालो


महाराष्ट्रात एकमेव जागी काँग्रेस पक्ष विजयी झाला?


आम्ही पाचव्यांदा #चंद्रपूरात जनमान्य #भाजपाला विजयी करू शकलो नाही #क्षमस्व

- हंसराज अहीर


आज दोन वर्षे पूर्ण झालीत. आजच्याच दिवशी लोकसभेचा निकाल जाहीर झाला. यानिमित्ताने माजी खासदार हंसराज अहीर यांनी आज वरील पोस्ट केली.