माजी नगराध्यक्षा बीताताई रामटेके यांच्या पतीचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ मे २०२१

माजी नगराध्यक्षा बीताताई रामटेके यांच्या पतीचे निधनमाजी नगराध्यक्षा बीताताई रामटेके यांचे पती #अँड,#घनश्यामजी #रामटेके यांचे आज दिनांक २९ मे २०२१ ला नागपूर येथे कोरोना उपचार घेताना दुपारी २.३० वाजता निधन झाले, *स्वर्गीय घनश्यामजी रामटेके यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐


शोकाकुल- विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, जिल्हा-चंद्रपूर