मंगळवारी नारा परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मे २०२१

मंगळवारी नारा परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार


मंगळवारी नारा परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर,दिनांक २१ मे २०२१- उत्तर नागपुरातील नारा वीज उपकेंद्रात अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामे करावयाची असल्याने दिनांक २५ मे रोजी या वीज उपकेंद्रातून काही वेळ वीज पुरवठा बंद ठवण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत सुगत नगर, पॉवर ग्रीड, मयूर नगर,कपिल नगर, नारा, नारी , नागार्जुन कॉलनी, कमाल टॉकीज परिसर, भीम चौक,अहुजा नगर, वैशाली नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.