वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्टरांना मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ मे २०२१

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्टरांना मारहाण

 नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्टरांना मारहाण


डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत


नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण 


नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मेडिकल चौकात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने या दोन्ही डॉक्टरांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.