दोन मधमाशा जेव्हा शीतपेयाच्या बाटलीचे टोपण ऊघडतात तेव्हा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ मे २०२१

दोन मधमाशा जेव्हा शीतपेयाच्या बाटलीचे टोपण ऊघडतात तेव्हा

 

दोन मधमाशा जेव्हा शीतपेयाच्या बाटलीचे टोपण ऊघडतात तेव्हा दोन मधमाशांचा एक व्हिडिओ नुकताच ट्रेंड झालाय, पण यात बाटलीचे झाकण कोणी माणसाने नाही तर चक्क दोन मधमाश्यांनी उघडले आहे. तुम्हीही एकदा पाहून घ्याच.
When two bees open the cap of a soft drink bottle,दोन मधमाशा जेव्हा शीतपेयाच्या बाटलीचे टोपण ऊघडतात तेव्हा,


ब्राझीलच्या साओ पाउलो येथून एका व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दुपारचे जेवण करत असताना त्याने टेबलवर फँटाची बाटली ठेवली होती. तेवढ्यात दोन मधमाश्या आल्या आणि त्या बाटली भोवती फिरू लागल्या. त्या व्यक्तीने मधमाश्या काय करतात हे पाहण्यासाठी व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. मधमाश्या बाटलीचे झाकण उघडत होत्या आणि काही मिनिटांतच त्यांनी ते उघडले आणि खाली पाडले.
हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करून गेला.अनेकजण परत परत हा व्हिडिओ पहात आहेत

=====================================

When two bees open the cap of a soft drink bottleA video of two bees has been trending recently, but the bottle cap has been opened by two bees, not a man. Take a look.

This video was posted by a person from Sao Paulo, Brazil. He had a bottle of Fanta on the table while having lunch. Just then two bees came and started circling the bottle. The man started shooting videos to see what the bees do. The bees were opening the lid of the bottle and within minutes they opened it and dropped it.
This video surprised the netizens. Many people are watching this video again and again