या मंदिरात बेडकाची पुजा केली जाते - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ मे २०२१

या मंदिरात बेडकाची पुजा केली जाते

 उत्तरप्रदेश; या मंदिरात बेडकाची पुजा केली जाते 

____________________________
𖣘🌠 _माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_ 🌠𖣘
____________________________
𖣘 दि. १ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3gPGcyx
भारत मंदिराचा प्रदेश आहे असे परकीय लोक म्हणतात ते ऊगीच नाही,भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे  आहेत. यातील अनेक मंदिरे आश्चर्य कारकही आहेत.  कारण या मंदिराच्या तयार करण्या मागच्या अनेक रंजक कथाही आहेत. असंच एक वेगळं मंदिर आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देवी-देवतांची पूजा केली जाते असं पाहिलं असेल. पण एक असंही मंदिर जिथे बेडकाची पूजा केली जाते.
हे अनोखं मंदिर उत्तरप्रदेशच्या लखीमपूर-खीरी जिल्ह्यातील ओयल परिसरात आहे. हे भारतातील असं एकमेव मंदिर आहे जिथे बेडकाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, हे ठिकाण ओयल शैव संप्रदायाचं प्रमुख केंद्र होतं आणि येथील शासक भगवान शिवाचे भक्त होते. इथे मंडूक यंत्रावर आधारिक एक प्राचीन शिव मंदिरही आहे.

या मंदिरात बेडकाची पुजा केली जाते , The frog is worshiped in this temple

╔══╗
║██║      _💫ⓂⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘
____________________________
हे क्षेत्र ११व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत चाहमान शासकांच्या अधिपत्याखाली होतं. चाहमान वंशाचे राजा बख्श सिंहने या अनोख्या मंदिराचं निर्माण केलं असे सांगितले जाते की, या मंदिराची वास्तु परिकल्पना कपिला येथील एका महान तांत्रिकाने केली होती. तंत्रवादावर आधारित या मंदिराची संरचना आपल्या विशेष शैलीमुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.
असेही सांगितले जाते की, हे मंदिर साधारण २०० वर्ष जुनं आहे. मान्यता आहे की, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी या मंदिराचं निर्माण करण्यात आलं होतं. इथे दिवाळीसोबतच महाशिवरात्रीला देखील भाविकांची मोठी गर्दी असते.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

======================================================
Uttar Pradesh; The frog is worshiped in this temple


____________________________
mahiti seva Group Pethwadgaon_
____________________________
D. May 1, 2021

It is not uncommon for foreigners to say that India is a region of temples. Many of these temples are also amazing. Because there are many interesting stories behind the construction of this temple. There is a different temple. By now you may have seen gods and goddesses worshiped in different temples. But there is also a temple where frogs are worshiped.
This unique temple is located in the Oyal area of ​​Lakhimpur-Khiri district of Uttar Pradesh. It is the only temple in India where frogs are worshiped. It is believed that this place was the main center of the Oil Shaivite sect and the ruler here was a devotee of Lord Shiva. There is also an ancient Shiva temple based on the Manduk machine.

The frog is worshiped in this temple,

╔══╗
_💫ⓂⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
█ ▄ █ ▄ ▄ █ ▄
👁- - - - - - - - - - - -
𖣘 Mahiti seva group, pethvadgaon
____________________________
This area was under the rule of Chahman rulers from the 11th century to the 19th century. It is said that this unique temple was built by King Bakhsh Singh of the Chahman dynasty. The structure of this temple based on Tantricism attracts people because of its special style.
It is also said that this temple is about 200 years old. It is believed that the temple was built to protect against natural disasters such as droughts and floods. Apart from Diwali, there is a large crowd of devotees on Mahashivaratri.
____________________________
WᕼᗩTᔕA ᑭᑭ 9890875498  ☜ ♡
Information Service Group Pethwadgaon
______________________________