केस गळतात! हे करून पहा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ मे २०२१

केस गळतात! हे करून पहा

 केस गळतात! हे करून पहा 

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2QkJxuC
हल्लीच्या दिनचर्येमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जास्त केस गळणे, अकाली पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. केसांच्या या समस्येवर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास केस गळण्याची समस्या आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा

केस गळतात! हे करून पहा,Hair falls out! Give it a try

२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.Ⓜ
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, 12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.
15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.Ⓜ
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.Ⓜ

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
------------------------------------------------------
Hair falls out! Give it a try

____________________________
Mahiti seva Group Pethwadgaon
____________________________
Hair loss is on the rise due to the recent routine. Excessive hair loss, premature graying is a matter of concern. There are some home remedies for this hair problem. This remedy reduces the problem of hair loss and premature graying of hair.
1. Your diet should be good. Good hair looks well-groomed. Eat protein rich foods. Eat milk, fish, cheese


2. Do not rub wet hair. After the hair is dry, turn the comb on it.
3. Massage the hair with oil. While massaging, rub the fingers on the surface of the head, not on the hair.
4. Use olive oil if you have thin hair. It is also beneficial to heat fenugreek in mustard oil.
5. The oil should not be at normal temperature or hot. It should be warm.
6. Add onion juice. Wash off after half an hour. This will improve the health of the head.
7. Do Shirshasana. Shirshasana improves blood supply to your hair
8. Apply Multani soil. Helps to improve hair texture. Increases hair shine.
9. Soak amla and shikakayi in an iron pan. Divide it after two days. Remove the seeds. Add curd and henna. Apply it on the scalp and then wash off after four hours.
10. Apply yogurt to condition and remove dandruff.
11. Don't fall prey to false advertising. Use good products. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, 12. According to Baba Ramdev, rub your fingernails on each other.
13. Can take vitamin E tablets. Consult a doctor for this.
14. Don't be under the illusion that hair will fall out less when you wash it sometimes. Dirty hair is more annoying.
15. Walk headlong and methodically. If you sweat a lot, don't wait for it to dry. Wipe it with a damp cloth
16. Eat flax seeds.
17. Soak a towel in hot water and place it on the head.
18. Do not move your hands through the hair constantly.
19. Hair should always be combed.
20. Do not wash hair with hot water
Mahiti seva Group Pethwadgaon
9890875498