चंद्रपूर महानगरपालिका झोन सभापती अंकुश सावसाकङे यांचे कोरोनाने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मे २०२१

चंद्रपूर महानगरपालिका झोन सभापती अंकुश सावसाकङे यांचे कोरोनाने निधन
चंद्रपूर शहर महानगरपालिका #चंद्रपूर चे झोन क्रमांक 3 चे सभापती मा. अंकूशजी सावसाकङे यांच्या निधनाचे वृत्त...


यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झोन सभापतीपती निवङ


इंदिरानगर प्रभागाचे नगरसेवक

मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण

नागपूरात घेतले उपचार; बरे झाल्यावर चंद्रपूरात परतले

पुन्हा तब्बेत बिघङली; चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचार

मागील काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात हलविले 


उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली