लॉकडाऊन आता 1 जूनपर्यंत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०२१

लॉकडाऊन आता 1 जूनपर्यंत

 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलं आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्याआधी 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक असणार आहे.