पोस्टमास्टर व डाकसेवकांच्या पदभरतीसाठी अर्ज करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मे २०२१

पोस्टमास्टर व डाकसेवकांच्या पदभरतीसाठी अर्ज करा
@IndiaPostOffice च्या महाराष्ट्र सर्कलमार्फत ग्रामीण डाकसेवकांची एकूण 2 हजार 428 पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.या पदांपैकी 87 पदे #अमरावती विभागातील आहेत.

या भरतीत शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर व डाकसेवकांची पदे भरली जाणार आहेत. स्थानिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. 26 मे 2021 पूर्वी पोस्ट खात्याच्या http://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे अवाहन करण्यात आले आहे .