गळफास घेऊन कुमारिकेची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ एप्रिल २०२१

गळफास घेऊन कुमारिकेची आत्महत्या
शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी):
शहरातील बाजारपेठ  येथे राहणाऱ्या कुमारिकेने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 आरती जयप्रकाश चटपल्लीवार वय 20 वर्ष राहणार बाजार वार्ड से आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव आहे . तिने आपल्या घरातील रूम मध्ये छताला ओळनी बांधून  गळफास घेतला  तिचे आईने रूम मध्ये बघितले असता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अजून पर्यंत स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे.