राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या ज्येष्ठ बंधूचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ एप्रिल २०२१

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या ज्येष्ठ बंधूचे निधन

 शशीभाऊ वैद्य यांचे निधन


नागपूर, ता.६ : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे ज्येष्ठ बंधू शशीकांत वैद्य यांचे  आज मंगळवार (दि. 6एप्रिल) सायंकाळी 4.30 वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते 68. वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.