संग्राम सैनिक शंकररावजी लांजेवार यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ एप्रिल २०२१

संग्राम सैनिक शंकररावजी लांजेवार यांचे निधन
चंद्रपूर येथील स्वातंञ्य संग्राम सैनिक शंकररावजी लांजेवार यांचे दिनांक 31 मार्चला रात्री वयाच्या 95 व्या वर्षी अल्पश:आजाराने निधन झाले. #शंकररावजीलांजेवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सोबत राहून ग्राम स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीवर भर दिला आहे.