सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२१

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना बाधित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना बाधित, आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह, किंग्जवे हॉस्पीटल येथे भरती, शुक्रवारपासून (9 एप्रिल) सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्याने चाचणी करुन रुग्णालयात दाखल