लालगंज गुजरी, इतवारी मध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त युवांनी केले संपूर्ण परिसरात santizer आणि आरधना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ एप्रिल २०२१

लालगंज गुजरी, इतवारी मध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त युवांनी केले संपूर्ण परिसरात santizer आणि आरधना


 


नागपूर: प्रतिनिधी-दि.२७ एप्रील
लालगंज गुजरी, इतवारी मध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त परिसरात युवकांनी केले sanitizer आणि कोरोना महामारी लवकरात लवकर खतम व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली त्यावेळी उपस्थित प्रफुल पौनिकर, जय पौनिकर, रतन पौनिकर, सोम्या कोहाड, शशांक धामणकर, सानिध्य धामणकर, अप्रकांती चिकाने,अंशुल कोहड, सुजल ढोमने, चेतन पौनिकर, अर्थव डाहे, आणि युवा मित्र मंडळ उपस्थित होते