दिपक सूर्यभान लेंडे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

दिपक सूर्यभान लेंडे यांचे निधन
जुने नंदनवन रहिवासी धनवटे नॅशनल कॉलेज च्या कनिष्ठ महाविद्यालय चे प्राध्यापक श्री खुशाल उर्फ दिपक सूर्यभान लेंडे यांचे वयाच्या ४० व्या वर्षी आज दुपारी ४ वा. खाजगी हाॅस्पिटल मध्ये मृत्यू झाला.

त्यांचे मागे पत्नी- कोमल,मुलगा,आई,बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराविमंचे कार्यकारी अभियंता श्री दिलीप लेंडे यांचे ते लहान बंधू होते